Monthly Archive: July 2015

0

उच्च गुणवत्तेची वाहने आंतराष्ट्रीय बाजारात टाटा मोटर्सचे स्थान बळकट करतील – जनक मेहता

  टाटा मोटर्स कंपनीने मनुष्यबळाच्या ज्ञान व कौशल्याच्या आधारे उच्च गुणवत्तेच्या वाहन निर्मितीवर भर द्यावा. हीच उच्च गुणवत्तेची वाहने आंतराष्ट्रीय बाजारपेठेत टाटा मोटर्सचे स्थान बळकट करतील, असे मत गुणवत्ता चळवळीतील आंतराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत जनक...

0

महाविद्यालयीन विद्यार्थांसाठी नि:शुल्क ‘थ्री डी रॉक कॉन्सर्ट’

‘मस्ती नाय तर दोस्ती नाय’ असं म्हणत मैत्रीचा नवा फंडा सांगणारी मंडळी म्हणजे झी मराठीवरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतील दोस्ताची गँग. वेगवेगळ्या कारणाने  शहरात आलेले आणि इथल्या जगण्याला आपल्या पद्धतीने समजून घेत स्ट्रगलचाही आनंद घेत एकाच फ्लॅटमध्ये...

0

सायन्स पार्कमध्ये डॉ.कलाम यांना श्रद्धांजली

माजी राष्ट्रपती,भारतरत्न  डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी जीवनात सर्वोच्च स्थान प्राप्त केले असले तरी त्यांची राहणी मात्र साधी होती, असे प्रतिपादन कलाम यांचे इस्त्रोमधील सहकारी शास्त्रज्ञ  डॉ.योगेंद्र दिक्षित यांनी केले. पिंपरी-चिंचवड महापालिका व सायन्स पार्कच्या वतीने डॉ.कलाम यांना...

0

टक्केवारीपेक्षा कलागुण जोपासा – डॉ.अमोल कोल्हे

” फक्त परीक्षेतील टक्केवारी मिळविण्यासाठी स्पर्धा करण्याऐवजी  विद्यार्थ्यांनी अंगभूत कलागुण जोपासाण्याकडे गांभिर्याने पाहायला हवे”. असे आवाहन शिवसेना संपर्क प्रमुख डॉ.अमोल कोल्हे यांनी केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ७०० गरजु विद्यार्थ्यांना फी माफी,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,स्वच्छता अभियान...

0

आषाढी एकादशी निमीत्त हजारोंनी केली आरोग्य तपासणी

आषाढी एकादशी निमीत्त आकुर्डीतील विठठल मंदिरात डॉ. डी. वाय.पाटील आयुर्वेद रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तज्ज्ञ डॉक्टरांकडून शरीर तपासणी, पोटाचे विकार, नाक-कान-घसा-डोळे तपासणी,...